Jump to content

मेग व्हिटमन

मेग व्हिटमन

मार्गारेट कुशिंग मेग व्हिटमन (४ ऑगस्ट, इ.स. १९५६ - ) ही अमेरिकन उद्योगपती आहे. ही ईबे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होती. त्यानंतर ती ह्युलेट पॅकार्ड कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी झाली.