Jump to content

मॅसिडोनियन भाषा

मॅसिडोनियन
македонски јазик
स्थानिक वापरमॅसिडोनिया, आल्बेनिया, बल्गेरिया [][], ग्रीस, सर्बिया
प्रदेशबाल्कन
लोकसंख्या १६ ते ३० लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • बाल्टो-स्लाव्हिक
लिपी सीरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरFlag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१mk
ISO ६३९-२mkd
ISO ६३९-३mkd (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

मॅसिडोनियन ही मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आल्बेनिया, रोमेनियासर्बिया ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. मॅसिडोनियन भाषेचे बल्गेरियनसर्बो-क्रोएशियन भाषेसोबत साधर्म्य आढळते.

संदर्भ

  1. ^ Macedonian language on Britannica
  2. ^ Ethnologue report for Macedonian

हे सुद्धा पहा