मॅनिटोबा
मॅनिटोबा Manitoba | |||
कॅनडाचा प्रांत | |||
| |||
कॅनडाच्या नकाशावर मॅनिटोबाचे स्थान | |||
देश | कॅनडा | ||
राजधानी | विनिपेग | ||
सर्वात मोठे शहर | विनिपेग | ||
क्षेत्रफळ | ६,४९,९५० वर्ग किमी (८ वा क्रमांक) | ||
लोकसंख्या | १२,१३,८१५ (५ वा क्रमांक) | ||
घनता | २.१४ प्रति वर्ग किमी | ||
संक्षेप | MB | ||
http://www.gov.mb.ca |
मॅनिटोबा हा कॅनडा देशाचा मध्य भागातील एक प्रांत आहे. विनिपेग ही मॅनिटोबाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॅनिटोबाचा १५.६% भाग गोड्या पाण्याच्या सरोवरांनी व्यापला आहे.