मॅथ्यू स्पूर्स
मॅथ्यू स्पूर्स (६ मे, १९९९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Matthew Spoors". ESPN Cricinfo. 18 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Top-order batsman turned forward Matthew Spoors set to play for WAFL side Claremont after losing WACA rookie contract". The Western Australian. 18 February 2022 रोजी पाहिले.