मॅथ्यू हेन्री क्रॉस (१५ ऑक्टोबर, १९९२:स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.