Jump to content

मॅट पूअर

मॅट बेरेस्फोर्ड पूअर (१ जून, १९३०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ११ जून, २०२०:ऑकलंड, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५६ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.