Jump to content

मॅक ओएस एक्स लायन

मॅक ओएस एक्स लायन
मॅक ओएस एक्स चा एक भाग
विकासक
अ‍ॅपल इन्क.
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
आवृत्त्या
प्रकाशन दिनांक जुलै २०, २०११ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.७.३ (फेब्रुवारी १, २०१२) (माहिती)
अस्थिर आवृत्ती १०.७.४ (११ई४६) (एप्रिल १३, २०१२) (माहिती)
परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयूएलए
पूर्वाधिकारीमॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड
उत्तराधिकारी मॅक ओएस एक्स माउंटन लायन


मॅक ओएस एक्स लायन (आवृत्ती १०.७) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या संगणक संचालन प्रणालीची आठवी आवृत्ती असून ती २० जुलै २०११ रोजी प्रकाशित झाली.

सिस्टिम आवश्यकता

  • इंटेल कोअर २ ड्यु
  • कमीतकमी २ जीबी रॅम
  • डिस्कमध्ये कमीतकमी १० जीबी मोकळी जागा
  • डीव्हीडी ड्राइव्ह / यूएसबी किंवा फायरवायर डीव्हीडी ड्राइव्ह स्थापनेसाठी

नवीन किंवा बदललेली साधने

या विभागास विस्ताराची आवश्यकता आहे.
काही नवीन साधने "बॅक टू दि मॅक" या कीनोटमध्ये ऑक्टोबर २०१० मध्ये घोषित झाली व त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये अ‍ॅपलचे संकेतस्थळ आणखी माहितीसह अद्ययावत झाले. अ‍ॅपलच्या म्हणण्यानुसार या प्रणालीमध्ये २५०हून अधिक नवीन / बदललेले भाग आहेत.

  • अ‍ॅड्रेस बुक आता आयपॅडसारखी सदस्य व्यक्तिरेखा वापरते.
  • एअरड्रॉप : लायन-ते-लायन वाय-फाय द्वारा संचिका प्रसारण

वगळलेली साधने

  • फ्रंट रो
  • जावा रनटाईम पर्यावरण
  • रोझेट्टा

आवृत्त्यांचा इतिहास

आवृत्ती बिल्ड दिनांक प्रणाली नाम नोंदी उतरवणे
१०.७ ११ए५११ जुलै २०, २०११ डार्विन ११.० मूळ आवृत्ती मॅक अ‍ॅप स्टोरमध्ये उपलब्ध
११ए२०६१ व ११ए२०६३ Darwin 11.0.2 For Mid 2011 Mac Mini (11A2061) and Mid 2011 MacBook Air (11A2063) Lion Internet Recovery (Command+R upon reboot on supported Macs)
10.7.1 11B26 August 16, 2011 Darwin 11.1.0 About the OS X Lion v10.7.1 UpdateMac OS X v10.7.1 Update
11B2118 For the Mid 2011 Mac Mini and Mid 2011 MacBook Air Mac OS X v10.7.1 Update for MacBook Air and Mac Mini 2011

संदर्भ