Jump to content

मॅकिंटॉश

मॅकिंटॉश (इंग्लिश: Macintosh) अ‍ॅपल या कंपनीचा संगणक आहे.

इतिहास

मॅकिंटॉशचा पहिला संगणक

हा जानेवारी २४, इ.स. १९८४ साली बाजारात आणला गेला. यामध्ये पाहण्याचा पडदा आणि माऊस अंतर्भूत होता.

बाह्य दुवे