Jump to content

मृत भाषा

मृत भाषा म्हणजे ज्या भाषा आता बोलल्या अथवा लिहिल्या जात नाहीत. संस्कृतींच्या विनाशा बरोबरच या भाषाही लयाला गेल्या आहेत. जसे प्राचीन इजिप्शियन भाषा किंवा जुदेओ पोर्तुगिज ही प्राचीन यहुदी(ज्यु) भाषा.