Jump to content

मूलद्रव्य


आवर्त सारणी

एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.

उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ‍ऱ्हास होतो.

मूलद्रव्य नावे आणि माहिती

[मराठी शब्द सुचवा]

मूलद्रव्यांची यादी
अणुक्रमांकनाव संज्ञागण आवर्तन खाणा अवस्था घडला वर्णन
हायड्रोजनH s वायू अस्सल अधातू
हेलियमHe १८ s वायू अस्सल राजवायू
लिथियमLi s घन अस्सल अल्कली धातू
बेरिलियमBe
s घन अस्सल अल्कमृदा धातू
बोरॉनB १३ p घन अस्सल उपधातू
कार्बनC १४ p घन अस्सल अधातू
नायट्रोजन N १५ p वायू अस्सल अधातू
ऑक्सिजन O १६ p वायू अस्सल अधातू
फ्लोरिन F १७ p वायू अस्सल हॅलोजन
१० निऑन Ne १८ p वायू अस्सल राजवायू
११ सोडियमNa s घन अस्सल अल्कली धातू
१२ मॅग्नेशियमMg s घन अस्सल अल्कमृदा धातू
१३ ॲल्युमिनियमAl १३ p घन अस्सल धातू
१४ सिलिकॉनSi १४ p घन अस्सल उपधातू
१५ फॉस्फरसP १५ p घन अस्सल अधातू
१६ सल्फर S १६ p घन अस्सल अधातू
१७ क्लोरीन Cl १७ p वायू अस्सल हॅलोजन
१८ आरगॉनAr १८ p वायू अस्सल राजवायू
१९ पोटॅशियम K s घन अस्सल अल्कली धातू
२० कॅल्शियमCa s घन अस्सल अल्कमृदा धातू
२१ स्कॅन्डियमSc d घन अस्सल संक्रामक धातू
२२ टायटेनियम Ti d घन अस्सल संक्रामक धातू
२३ व्हेनेडियमV d घन अस्सल संक्रामक धातू
२४ क्रोमियम Cr d घन अस्सल संक्रामक धातू
२५ मॅंगेनीज Mn d घन अस्सल संक्रामक धातू
२६ लोखंडFe d घन अस्सल संक्रामक धातू
२७ कोबाल्टCo d घन अस्सल संक्रामक धातू
२८ निकेलNi १० d घन अस्सल संक्रामक धातू
२९ तांबेCu ११ d घन अस्सल संक्रामक धातू
३० जस्तZn १२ d घन अस्सल संक्रामक धातू
३१ गॅलियमGa १३ p घन अस्सल धातू
३२ जर्मेनियमGe १४ p घन अस्सल उपधातू
३३ आर्सेनिकAs १५ p घन अस्सल उपधातू
३४ सेलेनियमSe १६ p घन अस्सल अधातू
३५ ब्रोमीनBr १७ p द्रव अस्सल हॅलोजन
३६ क्रिप्टॉनKr १८ p वायू अस्सल राजवायू
३७ रुबिडियमRb s घन अस्सल अल्कली धातू
३८ स्ट्रॉन्शियम Sr s घन अस्सल अल्कमृदा धातू
३९ इट्रियमY d घन अस्सल संक्रामक धातू
४० झिर्कोनियमZr d घन अस्सल संक्रामक धातू
४१ नायोबियमNb d घन अस्सल संक्रामक धातू
४२ मॉलिब्डेनमMo d घन अस्सल संक्रामक धातू
४३ टेक्नेटियमTc d घन From decay संक्रामक धातू
४४ रूथेनियम Ru d घन अस्सल संक्रामक धातू
४५ ऱ्होडियमRh d घन अस्सल संक्रामक धातू
४६ पॅलॅडियम Pd १० d घन अस्सल संक्रामक धातू
४७ चांदीAg ११ d घन अस्सल संक्रामक धातू
४८ कॅडमियमCd १२ d घन अस्सल संक्रामक धातू
४९ इंडियमIn १३ p घन अस्सल धातू
५० कथीलSn १४ p घन अस्सल धातू
५१ ॲंटिमनी Sb १५ p घन अस्सल उपधातू
५२ टेलरियमTe १६ p घन अस्सल उपधातू
५३ आयोडीनI १७ p घन अस्सल हॅलोजन
५४ झेनॉनXe १८ p वायू अस्सल राजवायू
५५ सीझियम Cs s घन अस्सल अल्कली धातू
५६ बेरियमBa s घन अस्सल अल्कमृदा धातू
५७ लॅंथेनम La f घन अस्सल Lanthanide
५८ सिझियमCe f घन अस्सल Lanthanide
५९ प्रासिओडायमियमPr f घन अस्सल Lanthanide
६० नियोडायमियमNd f घन अस्सल Lanthanide
६१ प्रोमेथियमPm f घन From decay Lanthanide
६२ समारियमSm f घन अस्सल Lanthanide
६३ युरोपियमEu f घन अस्सल Lanthanide
६४ गॅडोलिनियमGd f घन अस्सल Lanthanide
६५ टर्बियमTb f घन अस्सल Lanthanide
६६ डिस्प्रोझियमDy f घन अस्सल Lanthanide
६७ होल्मियमHo f घन अस्सल Lanthanide
६८ अर्बियमEr f घन अस्सल Lanthanide
६९ थूलियम Tm f घन अस्सल Lanthanide
७० इट्टरबियमYb f घन अस्सल Lanthanide
७१ लुटेटियम Lu d घन अस्सल Lanthanide
७२ हाफ्नियमHf d घन अस्सल संक्रामक धातू
७३ टॅन्टॅलम Ta d घन अस्सल संक्रामक धातू
७४ टंगस्टनW d घन अस्सल संक्रामक धातू
७५ ऱ्हेनियम Re d घन अस्सल संक्रामक धातू
७६ ऑस्मियमOs d घन अस्सल संक्रामक धातू
७७ इरिडियमIr d घन अस्सल संक्रामक धातू
७८ प्लॅटिनमPt १० d घन अस्सल संक्रामक धातू
७९ सोनेAu ११ d घन अस्सल संक्रामक धातू
८० पाराHg १२ d द्रव धातू अस्सल संक्रामक धातू
८१ थॅलियमTl १३ p घन अस्सल धातू
८२ शिसेPb १४ p घन अस्सल धातू
८३ बिस्मथBi १५ p घन अस्सल धातू
८४ पोलोनियमPo १६ p घन From decay उपधातू
८५ एस्टाटाइन At १७ p घन From decay हॅलोजन
८६ रेडॉनRn १८ p वायू From decay राजवायू
८७ फ्रान्सियमFr s घन From decay अल्कली धातू
८८ रेडियमRa s घन From decay अल्कमृदा धातू
८९ ॲक्टिनियमAc f घन From decay Actinide
९० थोरियमTh f घन अस्सल Actinide
९१ प्रोटॅक्टिनियमPa f घन From decay Actinide
९२ युरेनियमU f घन अस्सल Actinide
९३ नेप्चूनियमNp f घन From decay Actinide
९४ प्लुटोनियमPu f घन अस्सल Actinide
९५ अमेरिसियमAm f घन कृत्रिम Actinide
९६ क्यूरियम Cm f घन कृत्रिम Actinide
९७ बर्किलियमBk f घन कृत्रिम Actinide
९८ कॅलिफोर्नियमCf f घन कृत्रिम Actinide
९९ आइन्स्टाइनियमEs f घन कृत्रिम Actinide
१०० फर्मियमFm f घन कृत्रिम Actinide
१०१ मेंडेलेव्हियमMd f घन कृत्रिम Actinide
१०२ नोबेलियमNo f घन कृत्रिम Actinide
१०३ लॉरेन्सियमLr d घन कृत्रिम Actinide
१०४ रुदरफोर्डियमRf d कृत्रिम संक्रामक धातू
१०५ डब्नियमDb d कृत्रिम संक्रामक धातू
१०६ सीबोर्जियमSg d कृत्रिम संक्रामक धातू
१०७ बोहरियमBh d कृत्रिम संक्रामक धातू
१०८ हासियमHs d कृत्रिम संक्रामक धातू
१०९ माइट्नरियमMt d कृत्रिम
११० डार्मस्टॅटियमDs १० d कृत्रिम
१११ रेन्ट्जेनियमRg ११ d कृत्रिम
११२ कोपर्निकमCn १२ d कृत्रिम संक्रामक धातू
११३ निहोनियम Nh १३ p कृत्रिम
११४ फ्लेरोव्हियम Fl १४ p कृत्रिम
११५ मॉस्कोव्हियम Mc १५ p कृत्रिम
११६ लिव्हरमोरियम Lv १६ p कृत्रिम
११७ टेनिसीन Ts १७ p कृत्रिम
११८ ऑगॅनेसॉन Og १८ p कृत्रिम

मूलद्रव्यांना देशाची/प्रांताची/शहराची नावे

  • अमेरिकियम (Am), कॅलिफोर्नियम (Cf), जर्मेनियम (Ge), टेनिसीन (Ts), डब्नियम (Db), निहोनियम (Nh), फ्रान्सियम (Fr), मॉस्कोव्हियम (Mc).

मूलद्रव्यांना शास्त्रज्ञांची नावे

  • आइन्स्टाइनियम (Es), ऑगॅनेसॉन (Og), क्यूरियम (Cm), रुदरफोर्डियम (Rf), सीबोर्जियम., फर्मीयम (Fm), मेंडेलिवियम (Md), बोहरियम (Bh), माइटनेरियम (Mt), रॉंटजेनियम (Rg),

मूलद्रव्यांना रंगाचे नाव

  • इंडियम (In), क्रोमियम (Cr), रुबिडियम (Rb),

मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते. त्याप्रमाणे दिलेली नावे : -

जुने तात्पुरते दिलेले नाव -> सुनिश्चित केलेले अंतिम नाव

मूलद्रव्य विषयावरील पुस्तके

  • आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (डाॅ. व्ही.एन. शिंदे)

हे सुद्धा पहा

  1. आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, डाॅ. व्ही.एन. शिंदे, अक्षर दालन प्रकाशन (२०१९)
  2. रासायनिक मूलद्रव्यांचा शोध, दमि. त्रिफानोव्ह व व. त्रिफानोव्ह, अनुवाद राजेंद्र सहस्त्रबुद्धे , मीर प्रकाशन मॉस्को, (१९८६)