मुहम्मद नजीब (इ.स. १९५३-१९५४) • गमाल आब्देल नासेर (इ.स. १९५४-१९७०) • अन्वर अल सादात (इ.स. १९७०-१९८१) • सूफी अबू तालेब (इ.स. १९८१)† • होस्नी मुबारक (इ.स. १९८१-२०११) • मोहामेद हुसेन तांतावी (इ.स. २०११-चालू)‡ † अन्वर अल सादाताच्या हत्येनंतर आठ दिवसांसाठी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष ‡ होस्नी मुबारक याच्या राजीनाम्यानंतर सत्ता सांभाळणार्या इजिप्ती सैन्याच्या सर्वोच्च परिषदेचा अध्यक्ष या नात्याने वर्तमान काळजीवाहू शासनप्रमुख