Jump to content

मुस्तफिझुर रहमान

मुस्तफिझुर रहमान (६ सप्टेंबर, १९९५:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने जलदगती गोलंदाजी करतो.

  • कसोटी पदार्पण - दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विरुद्ध २१ जुलै २०१५ रोजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - भारतचा ध्वज भारत विरुद्ध १५ जून २०१५ रोजी ढाका येथे.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध २४ एप्रिल २०१५ रोजी.
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.