मुळे
मुळे हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती :-
- नाना मुळे - एक प्रसिद्ध मराठी तबलावादक
- बाबा पदमनजी मुळे - एक मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक
- गुणाकर मुळे -हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये वैज्ञानिक साहित्य लिहिणारे एक मराठी लेखक
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
मुळे हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती :-