मुळा धरण
मुळा धरण | |
अधिकृत नाव | ज्ञानेश्वरसागर |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह | मुळा नदी |
स्थान | गाव:बारागाव नांदूर, तालुका: राहुरी, जिल्हा: अहमदनगर |
सरासरी वार्षिक पाऊस | ५०८० मिलिमीटर |
उद्घाटन दिनांक | १९७२ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ९४१.८८ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ६७.६८ मी (सर्वोच्च)
लांबी : २८५६.७ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : २९७.७० मी.
सर्वोच्च विसर्ग : ५९४७.२० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( १२.२० X ७.६० मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : ५३.६० वर्ग कि.मी.
क्षमता : ७३६.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६०८.८९ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३१५८ हेक्टर
ओलिताखालील गावे : १७
कालवा
डावा कालवा
लांबी : १७.६० कि.मी.
क्षमता : ९.३४ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा
लांबी : ५१.८० कि.मी.
क्षमता : ४६.७२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १२७३८५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ११८५५२ हेक्टर
वीज उत्पादन
स्टेज १
जलप्रपाताची उंची : १०.९७ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ४६.७२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
स्टेज २
जलप्रपाताची उंची : १०.४८ मी
जास्तीतजास्त विसर्ग : ९.३४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २ मेगा वॅट
सागरी विमान सेवा
मलेशिया येथील नेहएर ही कंपनी मुळा धरणावर मेरीटाईन एनर्जी सेल एर सर्व्हीस सुरू करणार आहे. नेहएर कंपनीने जलसंपदा विभागाशी यासंबंधित करार केलेला आहे. त्यानुसार मुळा जलाशयावर लॅंडींग व टेकअपसाठी तरंगता प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे