मुरासोली मारन
मुरसॉली मारन्(तमिळ:முரசொலி மாறன்) हे तामिळनाडू राज्यातील द्रविड मुन्नेट्र कळगम पक्षाचे नेते होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००३ दरम्यान त्यांनी केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री म्हणून तर इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात एच.डी.देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. दयानिधी मारन याचा मुलगा आहे.