Jump to content

मुराकामी

सम्राट मुराकामी ((村上天皇; मुराकामी तेन्नो) (१४ जुलै, ९२६:क्योतो, जपान - ५ जुलै, ९६७) हा जपानचा ६२वा सम्राट होता. त्याचे मूळ नाव नारिकिरा शन्नो होते.