डॉ. मुरलीमनोहर जोशी (जन्म : दिल्ली किंवा नैनीताल, ५ जानेवारी १९३४; - ) हे भारतीय राजकारणी असून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत
मुरलीमनोहर जोशी यांव्या वडलांचे नाव मनमोहन जोशी व पत्नीचे नाव तरला जोशी असे आहे.