Jump to content

मुदगळ नदी

ही लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही लातूर शहराजवळील कव्हा तलाव व तळ्या मधून उगम पावते.ह्या नदीची लांबी ४.५ कि.मी आहे.ह्या नदीला लातूर जिल्ह्यातील स्थानिक लोक नाला किंवा ओढा म्हणून ओळखतात.ही तवरजा नदीची उपनदी आहे.