Jump to content

मुझफ्फरपूर विमानतळ

मुझफ्फरपूर विमानतळ
विमानतळ बांधला जात असतानाचे प्रकाशचित्र
आहसंवि: MZUआप्रविको: VEMZ
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ मुझफ्फरपूर
समुद्रसपाटीपासून उंची १७४ फू / ५३ मी
गुणक (भौगोलिक)26°07′09″N 085°18′49″E / 26.11917°N 85.31361°E / 26.11917; 85.31361गुणक: 26°07′09″N 085°18′49″E / 26.11917°N 85.31361°E / 26.11917; 85.31361
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१०/२८ ३,३९० १,२१६ डांबरी धावपट्टी

मुझफ्फरपूर विमानतळ (आहसंवि: MZUआप्रविको: VEMZ)हे भारताच्या बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे असलेला विमानतळ आहे.इंदिरा गांधी यांच्या तेथे आगमनासाठी हे बांधण्यात आले होते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.

बाह्य दुवे