Jump to content

मुगट जंक्शन रेल्वे स्थानक

मातासाहिब
मुगट जंक्शन
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्तामुगट, नांदेड जिल्हा
गुणक19°9′N 77°18′E / 19.150°N 77.300°E / 19.150; 77.300
समुद्रसपाटीपासूनची उंची ४१२ मी
मार्गमनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
जोडमार्गवर्धा-नांदेड रेल्वेमार्ग, हु.सा.नांदेड-बिदर रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन लवकरच
विद्युतीकरण प्रगतीवर
संकेत MGC
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
नांदेड is located in महाराष्ट्र
नांदेड
नांदेड
महाराष्ट्रमधील स्थान

मनमाड ते सिकंदराबाद रेल्वेमार्गावरील एक रेल्वेस्थानक आहे. परंतु नवनिर्माणाधिन अशा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग मार्गाला तसेच नांदेड-बिदर रेल्वेमार्ग या दोन्ही मार्गावरील हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक या मंडळ स्थानकापासून जोडणारे प्रस्तावित रेल्वे जंक्शन स्थानक होय.