Jump to content

मुक्त शब्दकोश

मुक्‍त शब्दकोश हा मुक्त सॉफ्टवेरच्या तत्त्वावर आधारित असून ज्ञानावरील मालकी हक्क असू नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. विक्शनरी हा एक मुक्त शब्दकोश आहे जो कोणीही वापरकर्ता संपादित करू शकतो.

हे सुद्धा पहा

  • ऑनलाईन शब्दकोश यादी