मुक्तिवेग
भौतिकशास्त्रानुसार मुक्तिवेग म्हणजे एखाद्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणातून सुटण्यासाठी लागणारा कमीत कमी वेग.
पृथ्वीचा पृष्ठभागावरील मुक्तीवेग ११.१८६ किमी/से आहे.
कोणत्याही गोलाकार सममित खगोलीय वस्तुचा मुक्तिवेग काढण्यासाठी खालील सुत्र वापरतात:
जिथे,
G = गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक
M = ज्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्ती हवी तिचे वस्तुमान (उ.दा. पृथ्वी)
r = केंद्रापासूनचे अंतर