मुक्ता दाभोलकर
मुक्ता नरेंद्र दाभोलकर ( २८ एप्रिल १९७४) ह्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.[१]
पुरस्कार
- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१५), साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे