Jump to content

मुकेश गढवी

मुकेशकुमार भैरवदानजी गढवी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील-शेखावत
मतदारसंघ बनासकांठा

जन्म १ जानेवारी, इ.स. १९६३
सिरोही, राजस्थान
मृत्यू १ मार्च, इ.स. २०१३
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मुकेश गढवी (१ जानेवारी, इ.स. १९६३:सिरोही, राजस्थान - १ मार्च, इ.स. २०१३) हे बनासकांठाचे खासदार होते.