मुंब्रा रेल्वे स्थानक
मुंब्रा हे मध्य रेल्वेवरील मंद मार्गावरील एक स्थानक आहे. येथे सगळ्या रेल्वेगाड्या थांबतात.
मुंब्रा | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कळवा | मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: दिवा जंक्शन | |
स्थानक क्रमांक: २१ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४० कि.मी. |