मुंबई सिटी एफ.सी.
मुंबई एफ.सी. याच्याशी गल्लत करू नका.
मुंबई सिटी | ||||
पूर्ण नाव | मुंबई सिटी एफ.सी. | |||
---|---|---|---|---|
स्थापना | २०१४[१] | |||
मैदान | डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई, महाराष्ट्र (आसनक्षमता: ५५,०००) | |||
लीग | इंडियन सुपर लीग | |||
२०१४ | ७वा | |||
|
मुंबई सिटी एफ.सी. (इंग्लिश: Mumbai City FC) हा भारताच्या मुंबई शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.
२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व इतर काही उद्योगपतींनी एकत्रितपणे मुंबई सिटी क्लबाची स्थापना केली.
२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये मुंबई सिटी सातव्या स्थानावर राहिला.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
साचा:इंडियन सुपर लीग