Jump to content

मुंबई राजधानी एक्सप्रेस

मुंबई राजधानी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकारराजधानी एक्सप्रेस
प्रदेशमहाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात मुंबई सेंट्रल
थांबे
शेवटनवी दिल्ली
अप क्रमांक १२९५१
डाउन क्रमांक १२९५२
अंतर १,३८४ किमी
साधारण प्रवासवेळ १५ तास ५७ मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग ए.सी. प्रथम वर्ग, ए.सी. दुय्यम वर्ग, ए.सी. तृतीय वर्ग
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग
वेग कमाल वेग १४० किमी/तास

१२९५१/१२९५२ मुंबई राजधानी एक्सप्रेस ही भारतामधील पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक जलदगती प्रवासी रेल्वे आहे. ही राजधानी एक्सप्रेस नवी दिल्लीमुंबई ह्या भारतामधील दोन सर्वात मोठ्या शहरांना जोडते. १९७२ साली सुरू झालेली व ह्या मार्गावरील सर्वात वेगवान गती असणारी ही राजधानी एक्सप्रेस प्रचंड लोकप्रिय आहे. ह्याच मार्गावर ऑगस्ट क्रांती ही दुसरी राजधानी एक्सप्रेस रोज धावते.

वेळापत्रक

स्थानक कोड स्थानक नाव

12951[]

अंतर
किमी
दिवस

12952[]

अंतर
किमी
दिवस
आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान
BCTमुंबई सेंट्रलसुरुवात16:400108:35शेवट13842
STसुरत19:3719:42263105:1305:1811212
BRCवडोदरा21:0721:17393103:3103:419912
RTMरतलाम00:3500:40652200:0200:057322
KOTAकोटा03:2003:30918221:0521:154661
NDLSनवी दिल्ली08:30शेवट13842सुरुवात16:3001
सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "मुंबई राजधानी - 12951". 4 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "मुंबई राजधानी - 12952". 4 September 2012 रोजी पाहिले.