Jump to content

मुंबई इंडियन्स २०२२ संघ

मुंबई इंडियन्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक महेला जयवर्धने
कर्णधाररोहित शर्मा
मैदानवानखेडे स्टेडियम, मुंबई
स्पर्धेतील कामगिरी १०वे स्थान
सर्वाधिक धावाईशान किशन (४१८)
सर्वाधिक बळीजसप्रीत बुमराह (१५)
सर्वाधिक झेलतिलक वर्मा (१०)
यष्टींमागे सर्वाधिक बळीईशान किशन (१३)

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. सीझनमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.[][]

खेळाडू

मुंबई इंडियन्स संघाने २०२२ हंगामासाठी ४ खेळाडू राखून ठेवले व इतरांना मोकळे केले.[]
राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, कीरॉन पोलार्ड

मोकळे केलेले खेळाडू : आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जयंत यादव, कृणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहार, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, पियुश चावला, जेम्स नीशाम, मार्को जेन्सन, युधवीर चरक, नेथन कूल्टर-नाइल, अॅडम मिल्ने, अर्जुन तेंडुलकर

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  • संघातील खेळाडू: २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मतारीख फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
४५रोहित शर्माभारतचा ध्वज भारत३० एप्रिल, १९८७ (1987-04-30) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
फलंदाज
६३सूर्यकुमार यादवभारतचा ध्वज भारत१४ सप्टेंबर, १९९० (1990-09-14) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
१७डेवाल्ड ब्रेविसदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२९ एप्रिल, २००३ (2003-04-29) (वय: २१)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२३ कोटी (US$६,६६,०००)परदेशी
२८अनमोलप्रीत सिग भारतचा ध्वज भारत२८ मार्च, १९९८ (1998-03-28) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
राहुल बुद्धीभारतचा ध्वज भारत२० सप्टेंबर, १९९७ (1997-09-20) (वय: २६)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
टिळक वर्माभारतचा ध्वज भारत८ नोव्हेंबर, २००२ (2002-11-08) (वय: २१)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१.७ कोटी (US$३,७७,४००)
१३रमणदीप सिंगभारतचा ध्वज भारत१३ एप्रिल, १९९७ (1997-04-13) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
५५कीरॉन पोलार्डत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो१२ मे, १९८७ (1987-05-12) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यम-जलदगती२०२२६ कोटी (US$१.३३ दशलक्ष)परदेशी
संजय यादवभारतचा ध्वज भारत१० मे, १९९५ (1995-05-10) (वय: २९)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती२०२२50 लाख (US$१,११,०००)
९५डॅनियेल सॅम्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२७ ऑक्टोबर, १९९२ (1992-10-27) (वय: ३१)उजव्या हातानेडावखुरा मध्यम-जलदगती२०२२२.६ कोटी (US$५,७७,२००)परदेशी
टिम डेव्हिडसिंगापूरचा ध्वज सिंगापूर१६ मार्च, १९९६ (1996-03-16) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)परदेशी
२७ह्रितिक शौकीनभारतचा ध्वज भारत१४ ऑगस्ट, २००० (2000-08-14) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
९७फॅबियान ॲलनजमैकाचा ध्वज जमैका७ मे, १९९५ (1995-05-07) (वय: २९)उजव्या हातानेडावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती२०२२75 लाख (US$१,६६,५००)परदेशी
यष्टीरक्षक
२३ईशान किशनभारतचा ध्वज भारत१८ जुलै, १९९८ (1998-07-18) (वय: २६)डावखुराडावखुरा मध्यमगती२०२२१५.२५ कोटी (US$३.३९ दशलक्ष)
आर्यन जुयालभारतचा ध्वज भारत११ नोव्हेंबर, २००१ (2001-11-11) (वय: २२)उजव्या हाताने-२०२२20 लाख (US$४४,४००)
ट्रिस्टन स्टब्सदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१४ ऑगस्ट, २००० (2000-08-14) (वय: २४)उजव्या हाताने ऑफ ब्रेक-२०२२20 लाख (US$४४,४००)परदेशी, टायमल मिल्स ऐवजी संघात समावेश
जलदगती गोलंदाज
९३जसप्रीत बुमराहभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, १९९३ (1993-12-06) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२२१२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
३०बेसिल थंपीभारतचा ध्वज भारत११ सप्टेंबर, १९९३ (1993-09-11) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यमगती२०२२30 लाख (US$६६,६००)
७७जयदेव उनाडकटभारतचा ध्वज भारत१८ ऑक्टोबर, १९९१ (1991-10-18) (वय: ३२)उजव्या हातानेडावखुरा जलद-मध्यमगती२०२२१.३ कोटी (US$२,८८,६००)
५६टायमल मिल्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२ ऑगस्ट, १९९२ (1992-08-12) (वय: ३२)उजव्या हातानेडावखुरा जलदगती२०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
२१रायली मेरेडिथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१ जून, १९९६ (1996-06-21) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२१ कोटी (US$२,२२,०००)परदेशी
जोफ्रा आर्चरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१ एप्रिल, १९९५ (1995-04-01) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने जलदगती२०२२८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)परदेशी
अर्जुन तेंडुलकरभारतचा ध्वज भारत२४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-24) (वय: २४)उजव्या हातानेडावखुरा मध्यम-जलदगती२०२२30 लाख (US$६६,६००)
अर्शद खानभारतचा ध्वज भारत४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-04) (वय: २५)डावखुराडावखुरा मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
८९मुरुगन अश्विनभारतचा ध्वज भारत८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२१.६ कोटी (US$३,५५,२००)
११मयांक मर्कंडेभारतचा ध्वज भारत११ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-11) (वय: २६)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२65 लाख (US$१,४४,३००)
२६कुमार कार्तिकेयभारतचा ध्वज भारत२६ डिसेंबर, १९९७ (1997-12-26) (वय: २६)उजव्या हातानेडावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन२०२२20 लाख (US$४४,४००)अर्शद खान ऐवजी संघात समावेश
स्रोत:मुंबई इंडियन्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

हुद्दा नाव
मालकमुकेश अंबानी
संघ व्यवस्थापकराहुल संघवी
क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालकझहीर खान
मुख्य प्रशिक्षकमहेला जयवर्धने
फलंदाजी प्रशिक्षकरॉबिन सिंग
फलंदाजी मार्गदर्शकसचिन तेंडुलकर
गोलंदाजी प्रशिक्षकशेन बाँड
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकजेम्स पॅमेंट
हेड ऑफ टॅलेंट स्काऊटिंगजॉन राईट
फिजिओथेरपिस्टकेविन सिम्स
स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग कोचपॉल चॅपमन
Source:मुंबई इंडियन्स स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४
निकालविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना २
२७ मार्च २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७९/६ (१८.२ षटके)
ईशान किशन ८१* (४८)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
ललित यादव ४८* (३८)
बसिल थंपी ३/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ९
२ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७०/८ (२० षटके)
जोस बटलर १०० (६८)
जसप्रीत बुमराह ३/१७ (४ षटके)
तिलक वर्मा ६१ (३३)
युझवेंद्र चहल २/२६ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना १४
६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/४ (२० षटके)
वि
पॅट कमिन्स ५६* (१५)
मुरुगन अश्विन २/२५ (३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण
  • पॅट कमिन्सची (कोलकाता) आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या (१४ चेंडूत) विक्रमाशी बरोबरी

सामना १८
९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५१/६ (२० षटके)
वि
अनुज रावत ६६ (४७)
डेवाल्ड ब्रेव्हिस १/८ (०.३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अनुज रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २३
१३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१९८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८६/९ (२० षटके)
शिखर धवन ७० (५०)
बेसिल थंपी २/४७ (४ षटके)
डेवाल्ड ब्रेव्हिस ४९ (२५)
ओडियन स्मिथ ४/३० (३ षटके)
पंजाब किंग्स १२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मयांक अगरवाल (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना २६
१६ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८१/९ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६०)
जयदेव उनाडकट २/३२ (४ षटके)
सूर्यकुमार यादव ३७ (२७)
अवेश खान ३/३० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १८ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३३
२१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५६/७ (२० षटके)
टिळक वर्मा ५१* (४३)
मुकेश चौधरी ३/१९ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्रितिक शोकीन (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ३७
२४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३२/८ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६२)
कीरॉन पोलार्ड २/८ (२ षटके)
रोहित शर्मा ३९ (३१)
कृणाल पंड्या ३/१९ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि सय्यद खालिद (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४४
३० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/५ (१९.२ षटके)
जोस बटलर ६७ (५२)
रीली मेरेडीथ २/२४ (४ षटके)
सूर्यकुमार यादव ५१ (३९)
रविचंद्रन अश्विन १/२१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५१
६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७२/५ (२० षटके)
ईशान किशन ४५ (२९)
रशीद खान २/२४ (४ षटके)
वृद्धिमान साहा ५५ (४०)
मुरुगन अश्विन २/२९ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: टिम डेव्हिड (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५६
९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११३ (१७.३ षटके)
इशान किशन ५१ (४३)
पॅट कमिन्स ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स])
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० मध्ये प्रथमच पाच बळी घेतले.

सामना ५९
१२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१०३/५ (१४.५ षटके)
महेंद्रसिंग धोनी ३६* (३३)
डॅनियेल सॅम्स ३/१६ (४ षटके)
टिळक वर्मा ३४* (३२)
मुकेश चौधरी ३/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: डॅनियेल सॅम्स (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतून बाद.[]

सामना ६५
१७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९३/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९०/७ (२० षटके)
राहुल त्रिपाठी ७६ (४४)
रमनदीप सिंग ३/२० (३ षटके)
रोहित शर्मा ४८ (३६)
उमरान मलिक ३/२३ (३ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६९
२१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६०/५ (१९.१ षटके)
ईशान किशन ४८ (३५)
शार्दुल ठाकूर २/३२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफसाठी पात्र तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद.

आकडेवारी

सर्वाधिक धावा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
ईशान किशन१४१४४१८ ८१*३२.१५३४८१२०.११४५११
टिळक वर्मा१४१४३९७ ६१३६.०९३०३१३१.०२२९१६
सूर्यकुमार यादव२०२ ६८*४३.२८२०८१४५.६७२३१६
रोहित शर्मा१४१४२६८ ४८१९.१४२२३१२०.१७२८१३
टिम डेव्हिड१८६ ४६३७.२०८६२१६.२७१२१६

सर्वाधिक बळी

क्र. गोलंदाज सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
जसप्रीत बुमराह१४१४५३.२३८३ १५ ५/१०२५.५३७.१८२१.३
डॅनियेल सॅम्स११११४२.०३७० १३ ४/३०२८.४६८.८०१९.३
मुरुगन अश्विन२९.०२२८ २/१४२५.३३७.८६१९.३
रायली मेरेडिथ२८.०२३६ २/२४२९.५०८.४२२१.०
रमणदीप सिंग६.०५४ ३/२०९.००९.००६.००

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला जाहीर दोन नवे आयपीएल संघ". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२२. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर". लोकसत्ता. १३ मे २०२२ रोजी पाहिले.