मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प
Art Deco & Victorian Architecture in Mumbai, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | urban landscape | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
वारसा अभिधान |
| ||
क्षेत्र |
| ||
| |||
मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको वास्तुशिल्प हा मुंबईच्या फोर्ट परिसरात १९व्या शतकातील व्हिक्टोरियन रिव्हायव्हल वास्तुकला आणि २०व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा संग्रह आहे.[१] या समुहाला २०१८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.[२][३]
या इमारती ओव्हल मैदानाभोवती उभ्या आहेत. ओव्हलच्या पूर्वेला व्हिक्टोरियन गॉथिक सरकारी इमारती आहेत आणि पश्चिमेला बॅक बे रेक्लेमेशन आणि मरीन ड्राइव्हच्या आर्ट डेको खाजगी इमारती आहेत.[२] या नामांकनामध्ये एकूण ९४ इमारतींचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.[४][५]
स्थळांची यादी
ह्यातील काही ठराविक स्थळांची यादी खालील प्रमाणे आहे:
व्हिक्टोरियन
- शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय (जुने सचिवालय)
- बॉम्बे विद्यापीठ संकुल:
- राजाबाई टॉवर
- विद्यापीठ ग्रंथालय
- दीक्षांत सभागृह
- मुंबई उच्च न्यायालय
- सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत
- एस्प्लेनेड हवेली
- डेव्हिड ससून ग्रंथालय
- एल्फिन्स्टन महाविद्यालय
- महाराष्ट्र पोलीस मुख्यालय
- भारतीय मर्कंटाइल हवेली
- वेलिंग्टन फाउंटन
- स्टँडर्ड चार्टर्ड बँक बिल्डिंग
- आर्मी आणि नेव्ही बिल्डिंग
- विज्ञान संस्था
- सर कावसजी जहांगीर हॉल, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
- पश्चिम रेल्वे मुख्यालय कार्यालये
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
- मॅजेस्टिक आमदार निवास
आर्ट डेको
- रीगल सिनेमा
- मोटाभॉय हवेली
- सूना महाल
- केवल महाल
- ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्हच्या आसपास इमारती
- इरॉस सिनेमा(आर्ट डेको)
- मॅजेस्टिक आमदार निवासी
- महाराष्ट्र पुलिस मुख्यालय
- विद्यापीठ ग्रंथालय
- राजाबाई टॉवर
- रिगल सिनेमा
संदर्भ
- ^ "Victorian Gothic and Art Deco Ensembles of Mumbai". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2023-08-21 रोजी पाहिले.
- ^ a b "The Victorian & Art Deco Ensemble of Mumbai - UNESCO World Heritage Centre". UNESCO World Heritage Centre. 16 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2015 रोजी पाहिले.
- ^ Mumbai's Victorian Gothic Art Deco Ensembles Is A World Heritage Site artdecomumbai.com. Retrieved 4 September 2021
- ^ "List of Buildings, Architectural Styles & Maps of the UNESCO Precinct – Art Deco". www.artdecomumbai.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-24 रोजी पाहिले.
- ^ "Research | Art Deco". www.artdecomumbai.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-24 रोजी पाहिले.