मीना (निःसंदिग्धीकरण)
मीना या नावाने सुरू होणारे व मीना नाव असलेले खालील लेख या विकिवर आहेत:
नावे अथवा आडनावे
- मीना कुमारी - एक भारतीय चित्रपट अभिनेत्री.
- मीना नदी - पुणे जिल्ह्यातील एक नदी. घोड नदीची एक उपनदी.
- मीना प्रभू - एक मराठी लेखिका.
- मीना खडीकर - अथवा मीना मंगेशकर. एक गायिका व संगीतकार.दिनानाथ मंगेशकर यांचे अपत्य.
- मीना राजेंद्र शेटे-संभू - एक वैद्यकीय व्यावसायिक व लेखिका.
- मीना जोशी - मीना जोशी या हिंदुस्तानी गायिका.
- मीना वैशंपायन - एक मराठी लेखिका.
- मीना वांगीकर - मराठी-कन्नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका होत्या.
- मीना कपूर - हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या गायिका.
- मीना तुपे - एक मराठी पोलीस अधिकारी.
- मीना दुरैराज - एक तमिळ अभिनेत्री.
- मीना देशपांडे - एक मराठी लेखिका
- मीना फातर्पेकर - एक गायिका.सरस्वतीबाई राणे यांच्या आई.
- मीना तळपदे - जयश्री तळपदे हिची बहिण व एक हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- मीना गोखले - एक संपादिका व लेखिका
- मीना (आडनाव) - राजस्थान व मध्य प्रदेश या ठिकाणी प्रचलीत असणारे एक आडनाव.
इतर
- मीना मावळ - अणे-माळशेज डोंगररांगेतील एक डोंगर
- मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश - मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान या पुस्तकाचे एक अनुवादीत पुस्तक.
- मीना (चित्रपट) - सन १९४१ दरम्यानचा, फनी मजूमदार द्वारे दिग्दर्शित एक हिंदी चित्रपट.
- मीना (मक्का) - मक्केजवळील एक स्थान
- मीना बाजार - एक प्रकारचा बाजार. ज्याचा उपयोग वस्तूंच्या विक्रीतून धर्र्मदाय संस्थेसाठी पैसे उभारण्यात होतो.
- अल् मीना - उत्तरी सिरीया जवळ असलेले एक बंदर