मीकर (कॉलोराडो)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील मीकर शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मीकर (निःसंदिग्धीकरण).
मीकर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ब्लांको काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या मीकरची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २.४७५ होती.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "US Gazetteer files: 2010, 2000, and 1990". United States Census Bureau. 2011-02-12. 2011-04-23 रोजी पाहिले.