Jump to content

मिसोप्रोस्टॉल

मिसोप्रोस्टॉल
मिसोप्रोस्टॉल
शास्त्रशुद्ध (आययुपॅक) नाव
Methyl 7-((1R,2R,3R)-3-hydroxy-2-((S,E)-4-hydroxy-4-methyloct-1-enyl)-5-oxocyclopentyl)heptanoate
चिकित्साशास्त्रीय माहिती
व्यापारीनाव मिसोप्रोस्टॉल
AHFS/Drugs.com monograph
मेडलाइनप्ल्स
गर्भावस्था धोकाX () 
वैधिक स्थिती ?
औषध घेण्याचे मार्ग तोंडाने/योनीमार्गे/गुदद्वाराद्वारे
परिचायके
एटीसी संकेत ?
रासायनिक माहिती
रासायनिक सूत्रC=22
Mol. mass ३८२.५३४ ग्रॅम/मोल

मिसोप्रोस्टॉल हे एक प्रोस्टाग्लॅंडिन (PGE¹) प्रकारातील औषध आहे. याचा वापर वेदनाशामक औषधांमुळे होणारा जठराचा दाह कमी करण्यासाठी व प्रसुतवेदनागर्भपातासाठी वापरण्यात येते. या औषधाचा शोध व विक्री फायझर या कंपनी द्वारे केले गेलेले आहे.