मिष्टी दोई
मिष्टी दोई | |||||||
पर्यायी नावे | मिठा दही (हिंदी) आणि (ओडिसी), मिठा दोई (असामी), | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
प्रकार | दही, योगर्ट | ||||||
जेवणातील कोर्स | मिष्टान्न | ||||||
उगम | ब्रिटिश भारत | ||||||
प्रदेश किंवा राज्य | पश्चिम बंगाल | ||||||
संबंधित राष्ट्रीय खाद्यप्रकार | बांगलादेशी, भारतीय | ||||||
अन्न बनवायला लागणारा वेळ | 20 मिनिटे ते 30 मिनिटे | ||||||
अन्न वाढण्याचे तापमान | थंड | ||||||
मुख्य घटक | दूध आणि साखर | ||||||
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | दही आणि विलायची पूड | ||||||
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा (प्रती 1 कप द्वारे) | 362 किलो कॅलरी (1516 किलो जुल)tarladalal | ||||||
पौष्टिक मूल्य (प्रती 1 कप द्वारे) |
| ||||||
तत्सम पदार्थ | नबोद्विपेर लाल दोई | ||||||
मिष्टी दोई (बांग्ला: মিষ্টি দই) हा एक गोड दह्याचा प्रकार असून हे खास बंगाली मिष्टान्न म्हणून ओळखले जाते.[१]
याचा उगम सध्या बांगलादेशात असलेल्या बोगरा जिल्ह्यातील असल्यानचे मानल्या जाते.[२]भारतात पश्चिम बंगाल व्यतिरिक्त त्रिपुरा, आसाम आणि ओडिशा मध्ये सुद्धा हे मिष्टान्न प्रसिद्ध आहे.[३]
पाककृती
मिष्टी दोईचा पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्या.
संदर्भ
- ^ Kitchen, Hebbars (2019-01-15). "mishti doi recipe | bengali sweet yoghurt or curd recipe | mitha dahi". Hebbar's Kitchen (इंग्रजी भाषेत). 2021-05-11 रोजी पाहिले.
- ^ "My sweet beloved". The Daily Star. २१ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ Whyte, Mariam; Lin, Yong Jui (2010). Bangladesh. New York: Marshall Cavendish Benchmark. p. 144. ISBN 9780761444756.