मिशेल मोल
मिशेल मोल (ऑगस्ट ४, इ.स. १९६९:ब्रेडा, नेदरलँड्स - ) हा डच व्यावसायिक आहे.
हा फोर्स इंडिया या फॉर्म्युला वन संघाचा निदेशक आहे.
याने लायडेन विद्यापीठातून संगणकशास्त्रात एम.एससी.ची पदवी मिळवली व नंतर लॉस्ट बॉइझ ही कंपनी सुरू केली होती.

व्यक्ती | |
---|---|
सद्य चालक | ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
फॉर्म्युला वन कार | F8-VII |