Jump to content

मिशिगन सरोवर

मिशिगन सरोवर
Lake Michigan  
मिशिगन सरोवर Lake Michigan -
मिशिगन सरोवर
Lake Michigan -
स्थान उत्तर अमेरिका
पाणलोट क्षेत्र १,८४,००० वर्ग किमी
भोवतालचे देश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कमाल लांबी ४९४
कमाल रुंदी १९०
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५८,०००
सरासरी खोली ८५
कमाल खोली २८१
पाण्याचे घनफळ ४,९०० घन किमी
किनार्‍याची लांबी २,६३६
उंची १७६
भोवतालची शहरे शिकागो, मिलवॉकी

मिशिगन सरोवर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक सरोवर आहे. हे सरोवर उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी एक आहे.