मिलोश निंकोविच
मिलोश निंकोविच (सर्बियन सिरिलिक: Милош Нинковић; २५ डिसेंबर १९८४, बेलग्रेड, युगोस्लाव्हिया) हा एक सर्बियन फुटबॉलपटू आहे. २०१० फिफा विश्वचषकातील सर्बिया संघामधील तो एक महत्त्वाचा खेळाडू होता.
बाह्य दुवे
- फिफावरील माहिती Archived 2010-06-26 at the Wayback Machine.