Jump to content

मिलॉर्ड

याचा अर्थ महोदय किंवा महाशय असा होतो. हा शब्द न्यायालयात कामकाज चालू असताना न्यायाधीशांना उद्देशून आदरार्थी वापरला जातो. इतर ठिकाणी हा शब्द वापरला जात नाही.