Jump to content

मिर्याना लुचिक-बरोनी

मिर्याना लुचिक-बरोनी (९ मार्च, १९८२:डॉर्टमुंड, जर्मनी - ) ही क्रोएशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

हिने वयाच्या पंधराव्या वर्षी मार्टिना हिंगिसबरोबर १९९८ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरी प्रकार जिंकला होता.