मिरेया मॉस्कोसो
मिरेया मॉस्कोसो | |
पनामाच्या ४७व्या राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ १ सप्टेंबर १९९९ – १ सप्टेंबर २००४ | |
मागील | अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस |
---|---|
पुढील | मार्तिन तोरिहोस |
जन्म | १ जुलै, १९४६ पेदासी, पनामा |
मिरेया मॉस्कोसो (स्पॅनिश: Mireya Moscoso; १ जुलै १९४६) ही मध्य अमेरिकेतील पनामा देशाची भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९९ ते २००४ दरम्यान सत्तेवर असलेली मॉस्कोसो ही पनामाची प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष होती. मॉस्कोसोच्या कारकिर्दीदरम्यान पनामा कालव्याचे अमेरिकेकडून पनामाकडे हस्तांतरण पूर्ण झाले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- Robert C. Harding. पनामाचा इतिहास.
|access-date=
requires|url=
(सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)