मिरियम नी
मिरियम नी (१९ जानेवारी, १९३८:ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ ते १९७३ दरम्यान ८ महिला कसोटी सामने आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मिरियामने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.