Jump to content

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aeropuerto Internacional Ministro Pistarini
आहसंवि: EZEआप्रविको: SAEZ
EZE is located in आर्जेन्टिना
EZE
EZE
आर्जेन्टिनामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक आर्जेन्टिना सरकार
कोण्या शहरास सेवा बुएनोस आइरेस
स्थळ एझीझा, बुएनोस आइरेस प्रांत
हबएरोलिनिआस आर्जेन्तिनास
एल.ए.एन. आर्जेन्टिना
समुद्रसपाटीपासून उंची ६७ फू / २१ मी
गुणक (भौगोलिक)34°49′20″S 58°32′9″W / 34.82222°S 58.53583°W / -34.82222; -58.53583
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
11/29 3,300 10,828 डांबरी
17/35 3,105 10,187 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ८६,००,८७७[]
मालवाहतूक ३,३९,८२८ मेट्रिक टन
विमाने ३,०४,५८६
स्रोत: AIP[]
येथे उतरलेले एर युरोपाचे एरबस ए३३० विमान

मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Internacional Ministro Pistarini) (आहसंवि: EZEआप्रविको: SAEZ) हा आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. बुएनोस आइरेस महानगरामधील एझीझा उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार, विमानांच्या उड्डाणसंख्येनुसार तसेच मालवाहतूकीनुसार आर्जेन्टिनामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. आर्जेन्टिनाचा माजी लष्करी अधिकारी व २१वा उपराष्ट्राध्यक्ष हुआन पिस्तारिनी ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे.

येथून लॅटिन अमेरिकेमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी तसेच उत्तर अमेरिका व [युरोप]]मधील काही शहरांसाठी थेट प्रवासी सेवा पुरवली जाते.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थानटर्मिनल
एरोलिनिआस आर्जेन्तिनासआसुन्सियोन, बारिलोक, बार्सिलोना, बोगोता, ब्राझिलिया, कान्कुन, काराकास, कोर्दोबा, एल कालाफाते, गायाक्विल (सुरुवात डिसेंबर १, इ.स. २०१५ (2015-12-01)),[] हवाना, लिमा, माद्रिद, मेन्दोसा, मायामी, न्यू यॉर्क, पोर्तू अलेग्री, पुंता काना, प्वेर्तो इग्वाझू, क्वितो (सुरुवात डिसेंबर १, इ.स. २०१५ (2015-12-01)),[] रोम, साल्व्हादोर दा बाईया, सान्ता क्रुझ, साओ पाउलो, त्रेलेव, उश्वायाB, C
एरोलिनिआस आर्जेन्तिनासबेलो होरिझोन्ते, मोन्तेविदेओ, रियो दि जानेरो, रोझारियो, सान्तियागो, साओ पाउलोB, C
एरोमेक्सिकोमेक्सिको सिटीA
एर कॅनडासान्तियागो, टोरॉंटोA
एर युरोपामाद्रिदA
एर फ्रान्समोन्तेविदेओ, पॅरिसB, C
एर न्यू झीलंडऑकलंड (सुरुवात 1 December 2015)[]B, C
अलिटालियारोमB, C
अमेरिकन एरलाइन्सडॅलस/फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्कA, B
आव्हियांकाबोगोताA
आव्हियांका कोस्टा रिकालिमाA
आव्हियांका पेरूलिमाA
बोलिव्हियाना दे आव्हिआसियोनकोचाबांबा, ला पाझ, सान्ता क्रुझA
ब्रिटिश एरवेझलंडनA
कॉन्व्हियासाकाराकासA
कोपा एरलाइन्सपनामा सिटीA
क्युबाना दे आव्हिआसियोनहवाना, व्हारादेरोA
डेल्टा एर लाइन्सअटलांटाC
एमिरेट्सदुबई, रियो दि जानेरोA
गोल त्रान्सपोर्तेस एरियोसब्राझिलिया, कुरितिबा, फ्लोरियानोपोलिस, फोर्तालेझा, नताल, पोर्तू अलेग्री, रियो दि जानेरो, साओ पाउलो
मोसमी: साल्व्हादोर दा बाईया
आयबेरियामाद्रिदA
के.एल.एम.ॲम्स्टरडॅम, सान्तियागोB, C
एल.ए.एन. एरलाइन्सन्यू यॉर्क, सान्तियागोA
एल.ए.एन. आर्जेन्टिनालिमा, मायामी, पुंता काना, साओ पाउलोA
एल.ए.एन. पेरूलिमाA
लुफ्तान्साफ्रांकफुर्टA
कतार एरवेझदोहा, साओ पाउलोA
स्काय एरलाइनसान्तियागोA
टी.ए.एम. एरलाइन्सब्राझिलिया, रेसिफे, रियो दि जानेरो, साओ पाउलोA
टी.ए.एम. एरलाइन्स पेराग्वेआसुन्सियोनA
टी.ए.एम.इ.क्वितोA
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल, साओ पाउलोA
युनायटेड एरलाइन्सह्युस्टनA

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Tráfico de pasajeros en aeropuertos de AA2000 creció 5,4% en 2014". AeropuertosArgentinos.com. 2015-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Aumento del 4.4 por ciento en el tráfico de pasajeros en 2013" [4.4 per cent increase in passenger traffic for 2013] (Spanish भाषेत). Aeropuertos Argentina 2000. 14 January 2014. 2014-04-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-07-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ a b "Aerolineas Argentinas Adds Ecuador Service from Dec 2015". Airline Route. २८ जानेवारी २०१५.
  4. ^ "Air New Zealand to Launch Buenos Aires Service from Dec 2015". Airline Route. २४ मार्च २०१५.

बाह्य दुवे