मिनर्व्हा (निःसंदिग्धीकरण)
हा लेख खालील लेखांशी संबंधित आहे.
- मिनर्व्हा : रोमन देवता.
- युरेनस ग्रह : १८५० मध्ये नाव निश्चित करण्याआधी, मिनर्व्हा हे नाव सुचविण्यात आले होते.
- प्लूटो (बटु ग्रह) : १९३० मध्ये प्लूटोचे नाव निश्चित करण्याआधी, मिनर्व्हा हे नाव सुचविण्यात आले होते.
- ९३ मिनर्व्हा : एक लघुग्रह.
- मिनर्व्हा टॉकीझ : भारतीय चित्रपटकंपनी.