मिनरल काउंटी, कॉलोराडो
हा लेख कॉलोराडोमधील मिनरल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मिनरल काउंटी (निःसंदिग्धीकरण).
मिरल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८६५ होती.[१] क्रीड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]
या प्रदेशातील नद्या व ओढ्यांमधून सापडणाऱ्या खनिजांवरून या काउंटीला नाव देण्यात आले आहे.
इतिहास
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०२२-०१-१४ रोजी पाहिले.