Jump to content

मिथिला


मिथिला हे एक प्राचीन भारतातील राज्य होते. याचे दुसरे नाव विदेह असे होते.

मिथिला

आजचे बिहारझारखंड राज्यातील मैथिली भाषिक क्षेत्र मिळून मिथिला नावाचे वेगळे राज्य बनवण्याची मागणी जोर धरत आहे. []

प्रमुख शहरे

संदर्भ

  1. ^ "पृथक मिथिला राज्य के लिए दिल्ली में दिया धरना" (हिंदी भाषेत).