मिच मॅककॉनल
मिच मॅककॉनल Mitch McConnell | |
अमेरिकेच्या सेनेटमधील बहुमतातील पुढारी | |
विद्यमान | |
पदग्रहण ३ जानेवारी २०१५ | |
मागील | हॅरी रीड |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण ३ जानेवारी, १९८५ रॅंड पॉलच्या समेत | |
जन्म | २० फेब्रुवारी, १९४२ शेफील्ड, अलाबामा |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
निवास | लुईव्हिल |
गुरुकुल | वकील |
धर्म | ख्रिश्चन |
सही |
ॲडिसन मिचेल मिच मॅककॉनल, ज्युनियर (इंग्लिश: Addison Mitchell "Mitch" McConnell, Jr., २० फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८५ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला मॅककॉनल २००७ पासून सेनेटमधील अल्पमतातील पुढारी (Minority leader) होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानंतर मॅककॉनेल बहुमतातील पुढारी (Majority leader) बनेल.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत