Jump to content

मिगेल प्रिमो दि रिव्हेरा

मिगेल प्रिमो दि रिव्हेरा इ ऑर्बानेहा (जानेवारी ८, इ.स. १८७० - मार्च १६, इ.स. १९३०) स्पेनचा पंतप्रधान व हुकूमशाह होता.