Jump to content

मिकी स्ट्युअर्ट

मायकेल जेम्स मिकी स्ट्युअर्ट (१६ सप्टेंबर, १९३२:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६२ ते १९६४ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचा मुलगा ॲलेक स्ट्युअर्ट सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.