Jump to content

मा.गो. देशमुख

प्रा. दाॅ. माधव गोपाळ देशमुख हे विदर्भातील समीक्षक-नाटककार व एक मराठी लेखक आहेत. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला (उषा देशमुख यांना) उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले.

मा.गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले.

प्रा. मा.गो. देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके

  • भावगंध (वाङ्मयसमीक्षा विषयक तत्त्वविचार - प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम या विषयावरील पुस्तक)

मा.गो. देशमुख यांच्यासंबंधीची पुस्तके

  • वैदर्भी प्रतिभा (डाॅ. मा.गो. देशमुख स्मृतिग्रंथ, संपादक : डाॅ. स्नेहल तावरे)

पुरस्कार आणि सन्मान