माह्ले बेहेर
German corporation active in the automobile industry | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | automotive supplier | ||
स्थान | जर्मनी | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
माहले बेहेर ही एक जर्मनीतील कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय स्टुट्गार्टमध्ये आहे. ही कंपनी गाड्यांना लागणारे रेडिएटर व वातानुकुलन यंत्रणा बनवते. युरोप तसेच अमेरिकेतील बहुतांशी मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना माह्ले बेहेर वरील सुटे पार्ट्स बनवते. कंपनीचे युरोपमध्ये फ्रांस, स्पेन, चेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, चीन तसेच अमेरिकेत डेटन आणि भारतात पुणे येथे कारखाने आहेत.