Jump to content

माहिम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित

माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित ही कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी इ.स.१९१३ साली स्थापन केली.ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय माहीम येथे आहे.कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर ह्यांनी १९१३-१४ ते १९१९-२० पर्यंत ह्या सहकारी संस्थेची धुरा सांभाळली.ह्या संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे खालील सभापती होते. सभापती

  1. १९१३-१४ ते १९१९-२० कै.रावबहादूर आप्पाजी गणेश दांडेकर.
  2. १९२०-२१ ते १९२१-२२ कै.छोटालाल रामदास श्राफ.
  3. १९२२-२३ ते १९२६-२७ कै.गणेश गंगाधर दांडेकर.
  4. १९२७-२८ कै.मरहूम शेठ जाहांगिरजी दिनियारजी सिधवा.
  5. १९२८-२९-३१ ते ३५ कै.बळवंतराव जगन्नाथ वर्तक.
  6. १९२९ ते १९३१ १९३६ ते १९४१ कै.विष्णू वामन दांडेकर.
  7. १९३२-३३,४८-४९,५५-५६,६४-६५ कै.जनार्दन पांडुरंग राऊत.
  8. १९४१-४२ ते १९४६-४७ कै.लक्ष्मण गोविंद राऊत.
  9. १९४७-४८,५६-५८,६१-६३ कै.नानाजी पिलाजी राऊत.
  10. १९५८-६१,६३-६४,७१-७२ कै.चिंतामण बळवंत वर्तक.
  11. १९६५-६८,७४-७५ कै.परशुराम हरी म्हात्रे.
  12. १९६८-६९,७३-८० कै.भालचंद्र भास्कर पाटील.
  13. १९६९-७१ कै.हरिश्चंद्र भास्कर वर्तक.
  14. १९७२-७३ कै.शांताराम दाजी पाटील.
  15. १९७६-७७,८४-८५,८८-८९ श्री. जगन्नाथ पिलाजी राऊत.
  16. १९८०-८१ कै.दत्तात्रेय भास्कर सावे.
  17. १९८१-८२ कै.सदानंद रामचंद्र ठाकूर.
  18. १९८२-८३,८६-८७,९२-९४,३०-०८-२००४ ते २७-०८-२००५ कै.भुवनेश चिंतामण वर्तक.
  19. १९८३-८४ कै.जयप्रकाश रामभाऊ चुरी.
  20. १९८५-८६ श्री.नरेंद्र बाबुराव पाटील.
  21. १९८७-८८,९४-९५ श्री.मणिराम सखाराम पाटील.
  22. १९८९-९० कै.रघुनाथ सखाराम राऊत.
  23. १९९१-९२,९६-९९,२००० ते २२-०८-२००३,२०१०/१६ कै.जयप्रकाश शंकर वर्तक.
  24. १९९५-९६,२२-०८-२००३ ते ३०-०८-२००४ श्री.नरेंद्र लक्ष्मण ठाकूर.
  25. ०७-०४-२००९ ते ०६-०७-२०१० श्री. महेंद्र मारुती राऊत.
  26. २००५-०९,२०१६-१८ श्री.विवेकानंद सुदाम ठाकूर.

संस्थेचे खालील चिटणीस होते.

  1. कै.हरिभाऊ बाळकृष्ण दळवी.
  2. कै.रघुनाथ जीवन सावे.
  3. कै.वैजनाथ विठोबा वर्तक.
  4. कै.सदाशिव नारायण वर्तक.
  5. श्री.जयवंत हरिभाऊ पाटील.
  6. श्री.शरद शिणवार सावे.
  7. सौ.गंधाली गि.म्हात्रे.

संदर्भ

  1. शतकोत्तर पंचवर्षिय सोहळा १९१३-२०१८,स्मरणिका.माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, माहीम ४०१४०२.१५ जानेवारी २०१८.
  2. अमृत महोत्सव १९१३-१९८९,स्मरणिका. माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, माहीम ४०१४०२.०८ एप्रिल १९८९.